मुख्यपृष्ठ / पाककृती / खारी शंकरपाळी

Photo of Khari Sankarpari by Archana Lokhande at BetterButter
1845
7
0.0(0)
0

खारी शंकरपाळी

Dec-26-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारी शंकरपाळी कृती बद्दल

खारी शंकरपाळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा २ वाटी
  2. ओवा १ १/२ चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल

सूचना

  1. प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, ओवा,मीठ आणि १ चमचा थंड तेल घालून मिक्स करून घ्यावे.
  2. मिक्स करून झाल्यावर लागेल तसे पाणी घालून पीठ मळून २० मिनिटे झाकून ठेवावे.
  3. आता एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.
  4. भिजलेल्या पिठाचा गोळा करून पोळीप्रमाणे लाटून ते डायमंड आकारात लहान मोठे(आवडीप्रमाणे) कापून घ्यावे.
  5. आता गरम तेलात खारी शंकरपाळी छान सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यावी.
  6. तयार झाली खारी शंकरपाळी.
  7. आपल्याला आवडेल तशी व आवडेल त्यासोबत खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर