मुख्यपृष्ठ / पाककृती / Schezwan Moong Popcorn

Photo of Schezwan Moong Popcorn by Nayana Palav at BetterButter
761
27
0.0(2)
0

Schezwan Moong Popcorn

Dec-26-2017
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. मूग डाळ २५० ग्राम
 2. तेल २५० ग्राम तळण्यासाठी
 3. पोहे १ टेबलस्पून
 4. हिरवी मिरची २
 5. लाल मिरची २
 6. मुठभर कोंथिबीर
 7. शेजवान साॅस २ टेबलस्पून
 8. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
 9. हिंग १ चिमुटभर
 10. हळद १/४ टीस्पून
 11. तांदूळाचे पीठ २ टेबलस्पून
 12. मीठ चवीनुसार
 13. पाणी आवश्यकतानुसार

सूचना

 1. प्रथम मूग डाळ पाण्यात भिजत घाला.
 2. मूगडाळ व पोहे मिक्सरला वाटून घ्या.
 3. जास्त बारीक नको, ओबडधोबड वाटा.
 4. आता या मिश्रणात आल लसूण पेस्ट, हिरवी व लाल मिरची कापून, शेजवान साॅस घाला.
 5. हळद, हिंग घाला.
 6. तांदूळ पीठ घाला.
 7. मीठ घाला.
 8. कापलेली कोंथीबीर घाला.
 9. मिश्रण नीट चमच्याने मिक्स करा.
 10. एका कढईत तेल गरम करून मिश्रणाचे गोळे बनवून, मंद आचेवर तळून घ्या.
 11. तयार आहेत स्वादिष्ट शेजवान मूग पाॅपकाॅर्न.
 12. शेजवान मूग पाॅपकाॅर्न.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankita Jadhav
Aug-08-2018
Ankita Jadhav   Aug-08-2018

Mstch

Sonu Shoree
Dec-29-2017
Sonu Shoree   Dec-29-2017

Wowwww

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर