Photo of RED pumpkin soup by Minal Sardeshpande at BetterButter
1944
11
0.0(11)
0

RED pumpkin soup

Dec-26-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

RED pumpkin soup कृती बद्दल

पौष्टिक सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल भोपळा पाव की
  2. दोन मोठे टॉमेटो
  3. एक मोठा कांदा
  4. एक चमचा लोणी
  5. पाच सहा मिरी दाणे
  6. एक छोटा तुकडा दालचिनी
  7. साखर तीन चमचे
  8. मीठ
  9. लाल तिखट पाव चमचा
  10. लसूण पाच सहा पाकळ्या

सूचना

  1. लाल भोपळ्याचे साल काढून फोडी करा.
  2. टॉमेटो धुऊन चिरा.
  3. कांदा सोलून चिरा.
  4. लसूण सोलून घ्या.
  5. एकत्र केलेल्या फोडी
  6. सगळ्या फोडी, लसूण पाकळ्या, मिरी दाणे, दालचिनी सगळं एकत्र करा.
  7. कुकरमध्ये घालून दोन शिट्या करा.
  8. बाहेर काढून गार करत ठेवा
  9. गार झाल्यावर वाटून गाळून घ्या.
  10. त्यात मीठ साखर तिखट घाला
  11. उकळी काढा
  12. सर्व्ह करताना लोणी घाला.
  13. तयार। सूप

रिव्यूज (11)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aparna Kangle
Dec-29-2017
Aparna Kangle   Dec-29-2017

Delicious!!

Mangesh Sardeshpande
Dec-28-2017
Mangesh Sardeshpande   Dec-28-2017

मस्त

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर