353
4
0.0(3)
0

methi che gole

Dec-26-2017
vidya sonawane
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. Methi
  2. mirchi
  3. besan pith
  4. mith
  5. tel
  6. halad

सूचना

  1. मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात. नंतर सर्व एकत्र करुन पीठ बिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा. नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत. गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतावेत.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Dec-27-2017
BetterButter Editorial   Dec-27-2017

Hi Vidya, your recipe image has been removed as the same was a screenshot of the actual recipe image. Kindly request you to share and upload ONLY the recipe image. To edit the image, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the image. Thanks!

Sudha Kunkalienkar
Dec-27-2017
Sudha Kunkalienkar   Dec-27-2017

ही रेसिपी तुम्ही नेट वरून कॉपी केलीय. असं चालत नाही. मी रेसिपी हाईड करतेय

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर