मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू भुजिया

Photo of Aalu Bhujiya by pranali deshmukh at BetterButter
613
7
0.0(0)
0

आलू भुजिया

Dec-26-2017
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू भुजिया कृती बद्दल

अगदी रिअल आलू भुजियाची ताजी चव घ्यायची असेल तर खूपच कमी श्रम आणि कमी वेळात बनणारी एक मस्त यमी स्नॅक्स रेसिपी ....छोटी मुलं अगदी आवडीने संपवतील .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन बॉईल बटाटे
  2. एक वाटी बेसन ( चणा पीठ )
  3. तिखट एक टी स्पून
  4. मीठ
  5. हळद अर्धा चमचा
  6. सायट्रिक ऍसिड चिमूटभर

सूचना

  1. बटाटे स्मॅश करून त्यामध्ये बेसन मिक्स करा
  2. त्यामध्ये तिखट ,मीठ ,हळद ,सायट्रिक ऍसिड ,थोडं मोहन घालून मळून घ्या .
  3. मळलेला गोळा साचाला तेल लावून त्यामध्ये भरा.
  4. शेव तळून घ्या.
  5. बनवलेली खुसखुशीत शेव .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर