167
4
0.0(3)
0

mishr daliche vade

Dec-27-2017
vidya sonawane
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तुरडाळ
  2. हिंग
  3. तळन्यासाठी तेल
  4. मीठ
  5. 2कांदे बारिक चीरून
  6. 1/2 मसूर दाळ
  7. 1वाटी हरभरा डाळ
  8. 1वाटी उडिद डाळ

सूचना

  1. सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात. ३/४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत. कांदा न खाणार्‍यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप कढीलिंब बारीक चिरुन घालावा. पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात. पोट तर भरतेच, पण सर्व जीवनसत्वे ही मिळतात

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Dec-27-2017
Sudha Kunkalienkar   Dec-27-2017

ही रेसिपी तुम्ही नेट वरून कॉपी केलीय. असं चालत नाही. मी रेसिपी हाईड करतेय

Mamta Joshi
Dec-27-2017
Mamta Joshi   Dec-27-2017

kruti eka olit ek vakya ashi liha.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर