Photo of RAW jackfruit soup by Minal Sardeshpande at BetterButter
1628
8
0.0(11)
0

RAW jackfruit soup

Dec-27-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ताक एक वाटी
  2. पाणी एक वाटी
  3. दोन चमचे गऱ्याचे पीठ
  4. दोन मिरच्या
  5. एक चमचा तूप
  6. मीठ
  7. पाव चमचा जीरं
  8. साखर

सूचना

  1. कच्चे गरे
  2. कोकणात असे कच्चे गरे उन्हाळ्यात चौकोनी फोडी करून वाळवतात.
  3. वाळलेले गरे चार पाच महिने टिकतात.
  4. त्याचे पीठ करतात.
  5. एक वाटी पाणी आणि ताक एकत्र करावे.
  6. त्यात गऱ्याचे पीठ दोन चमचे मिक्स करावे.
  7. गोळी होऊ देऊ नये.
  8. आता मीठ, साखर घालावी.
  9. तुपाची जीरं, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा.
  10. ती फोडणी या तयार मिश्रणात घालावी.
  11. मिश्रण उकळावे.
  12. गरमागरम आंबील/ सूप सर्व्ह करावे.
  13. या सूपला गऱ्यांचा वास कळतो पण छान लागते चव!
  14. तयार सूप

रिव्यूज (11)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Tusshar Sathe
Dec-31-2017
Tusshar Sathe   Dec-31-2017

Mast

Nutan Sawant
Dec-28-2017
Nutan Sawant   Dec-28-2017

झकास

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर