मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी प्रोटिन्स सॅलड

Photo of Healthy Protein Salad by Archana Lokhande at BetterButter
1137
7
0.0(0)
0

हेल्दी प्रोटिन्स सॅलड

Dec-27-2017
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी प्रोटिन्स सॅलड कृती बद्दल

हेल्दी प्रोटिन्स सलाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ छोटी वाटी हरभरा डाळ
  2. १ छोटी वाटी मुग डाळ
  3. १ कांदा
  4. १ टोमॅटो
  5. १ काकडी
  6. १ गाजर
  7. कोथिंबिर
  8. लिंबू
  9. २ हिरव्या मिरच्या
  10. १/४ वाटी बारीक खोबर्याचे तुकडे
  11. फोडणीसाठी तेल
  12. मोहरी
  13. कडीपत्ता
  14. हिंग
  15. मीठ

सूचना

  1. हरभरा डाळ आणि मुग डाळ ३-४ तास भिजत घातली
  2. चार तासांनी डाळी पाण्यातून काढून निथळून घेतल्या.
  3. कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, मिरची, कोथिंबिर सर्व बारीक चिरून घेतले.
  4. आता एका वाडग्यात(बाऊलमध्ये) हरभरा डाळ, मुग डाळ, सर्व चिरलेल्या भाज्या, मिरची, कोथिंबिर, खोबर्याचे तुकडे,मीठ,लिंबू पिळून सर्व छान मिक्स करून घेतले.
  5. नंतर कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कडीपत्ता घालून छान फोडणी करून तयार मिश्रणात घालून मिक्स करून घेतले.
  6. सलाद सर्व्हिग डिशमध्ये घेऊन हेल्दी प्रोटिन्स सॅलड सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर