चकली | Chakali Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  27th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chakali by Archana Lokhande at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

21

0

2 votes
चकली recipe

चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chakali Recipe in Marathi )

 • मीठ
 • तेल
 • तिळ
 • ओवा
 • लाल तिखट
 • धने १ मोठा चमचा
 • पोहे ५० ग्रँम
 • साबुदाणा ५० ग्रँम
 • उडीद डाळ ७५ ग्रँम
 • हरभरा डाळ १/४ किलो
 • तांदूळ १/२ किलो

चकली | How to make Chakali Recipe in Marathi

 1. प्रथम एक रूमाल किंवा छोटे कापड पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्या.
 2. तांदूळ त्यावर घेऊन पुसून घ्या.
 3. ५-७ मिनिटे भाजून घ्या.
 4. याप्रमाणे सर्व एकेक करून पुसून भाजून घ्या.
 5. हे सर्व मिश्रण मिक्सरवर दळा किंवा गिरणीतून दळून आणा.
 6. आता भाजणीच्या पीठात आवडीप्रमाणे लाल तिखट, तिळ,ओवा, मीठ घालून मिक्स करून घ्या.
 7. दोन वाटी पिठासाठी एक वाटी पाण्यात थोडे तेल घालून कडकडीत गरम करून पिठात ओतून पिठ लगेच मळून घ्या.
 8. आता कढईत तेल गरम करून मळलेल्या पिठाच्या सोळ्याने चकली बनवून घ्या.
 9. प्रथम मोठ्या गँसवर दोन मिनिटे चकली तळून घ्या.
 10. नंतर गँस कमी करून चकली छान खरपूस तळून घ्या.
 11. (यात भाजणी तयार करण्यासाठीचा वेळ धरला नाही)

My Tip:

भाजणी फक्त भाजणीवरच टाकून दळून आणा नाहीतर चकली बिघडते.

Reviews for Chakali Recipe in Marathi (0)