मुख्यपृष्ठ / पाककृती / दोन धान्यांच्या मेथीचा परोठा किंवा मेथी ओट्स परोठा.

Photo of Two Grain Fenugreek Flatbread | Methi Oats Parantha by Namita Tiwari at BetterButter
2446
231
4.6(0)
0

दोन धान्यांच्या मेथीचा परोठा किंवा मेथी ओट्स परोठा.

Jan-31-2016
Namita Tiwari
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी गव्हाचे पीठ
  2. अर्धी वाटी पांढरे ओट्स पावडर केलेले
  3. 1 वाटी मेथीची पाने
  4. 2 लहान चमचे ऑलिव्हचे तेल
  5. मीठ स्वादानुसार
  6. कणिक मळण्यासाठी कोमट पाणी
  7. परोठे परतण्यासाठी तेल
  8. परोठे लाटण्यासाठी थोडे कोरडे पीठ

सूचना

  1. गव्हाचे पीठ, ओट्स आणि मीठ एकत्र करा.
  2. यात तेल घाला आणि चांगले मिसळा.
  3. मेथीची पाने बारीक चिरा आणि पीठात घाला.
  4. आता कोमट पाण्यात पीठ मळा. पिठाला 15 मिनिटे झाकून ठेवा. पीठ थोडे घट्ट होईल. त्यामुळे थोडे पाणी घालून पुन्हा पीठ मळा. पिठाला पुन्हा 10 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
  5. आता पीठाचे लिंबा एवढे गोळे बनवा. नंतर पीठ लावून लाटा. नंतर एका गरम तव्यावर परोठा भाजा. जेव्हा खालील बाजूस बदामी रंगाचा होईल, तेव्हा पलटवा आणि त्यावर तेल लावून भाजा. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पुनरावृत्ती करा.
  6. गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर