शेवग्याच्या शेंगांचं सूप | DRUMSTICK Soup Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  28th Dec 2017  |  
4.7 from 6 reviews Rate It!
 • Photo of DRUMSTICK Soup by Minal Sardeshpande at BetterButter
शेवग्याच्या शेंगांचं सूपby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

24

6

18 votes
शेवग्याच्या शेंगांचं सूप recipe

शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DRUMSTICK Soup Recipe in Marathi )

 • दहा शेवग्याच्या शेंगा
 • अर्ध्या नारळाचं दूध
 • दोन मिरच्या
 • एक चमचा आमचूर
 • दोन चमचे साखर
 • मीठ
 • हिंग चिमुटभर
 • अर्धा चमचा जीरं पावडर
 • कोथिंबीर

शेवग्याच्या शेंगांचं सूप | How to make DRUMSTICK Soup Recipe in Marathi

 1. शेवग्याच्या शेंगा धुवा, त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करा.
 2. शेंगा
 3. अर्ध्या नारळाचं खोबरं घेऊन दोन तीन वेळा पाणी घालून दूध काढा.
 4. शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्या.
 5. गार करून चमच्याने गर काढा, बिया कोवळ्या असतील तर त्याही घ्या.
 6. मिरच्या वाटून घ्या.
 7. शेवग्याचा गर, आमचूर मिक्सर फिरवून घ्या.
 8. गरात चार वाट्या पाणी, तयार दूध, हिंग, जीरं पावडर, मीठ साखर घाला.
 9. गरज असेल तर पाणी वाढवा.
 10. सूप गरम करा.
 11. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

My Tip:

सारासारखं भातावर घेणार असाल तर त्यात कढीलिंब आणि तूप जिऱ्याची फोडणी घाला.

Reviews for DRUMSTICK Soup Recipe in Marathi (6)

सौ. राजश्री महानाड2 years ago

म स्त
Reply

Neela Abhyankar2 years ago

Mastch
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

Rakshanda Sawant2 years ago

chan
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

Girish Joshi2 years ago

Healthy and unique
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

Rohini Gune-Sardeshpande2 years ago

छान
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

मंदार कात्रे2 years ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo