मुख्यपृष्ठ / पाककृती / Cucumbers salad

Photo of Cucumbers  salad by Rohini Rathi at BetterButter
4
7
0.0(1)
0

Cucumbers salad

Dec-28-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. काकडी 200 ग्राम
  2. गाजर 100 ग्राम
  3. किसलेला कोबी दोन टेबल स्पून
  4. काळे मीठ 1 टीस्पून
  5. मिरी पावडर एक टेबल स्पून
  6. चाट मसाला एक टिस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. डाळिंबाचे दाणे दोन टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम काकडी गाजर स्वच्छ धुऊन घ्यावेत
  2. काकडी व गाजर गोल आकारात कापून घ्यावेत
  3. कोबी चिरून घ्यावा
  4. एका प्लेटमध्ये चिरलेले काकडी गाजर कोबी डाळिंबाचे दाणे मांडून त्यावर चाट मसाला मिरी पावडर मीठ घालून घ्यावे
  5. अशाप्रकारे तयार सॅलड खावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-28-2017
Nayana Palav   Dec-28-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर