मुख्यपृष्ठ / पाककृती / पत्ता कोबी सॅलड

Photo of Patta kobi salad by pranali deshmukh at BetterButter
1091
9
0.0(0)
0

पत्ता कोबी सॅलड

Dec-28-2017
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पत्ता कोबी सॅलड कृती बद्दल

रोजच्या जेवणात पत्ता कोबीची वापर केल्यास शरीर निरोगी राहते .पत्ता कोबीमध्ये सल्युलोज नावाचे घटक आहे जे कोलेस्टेरॉल कमी करत .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सॅलड
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी पत्ता कोबी
  2. अर्धी वाटी मोड आलेली मटकी
  3. खवलेला नारळ पाव वाटी
  4. तिखट एक चमचा
  5. मीठ
  6. ब्लॅक पेपर एक चिमूट
  7. लिंबाचा रस दोन चमचे
  8. साखर एक चमचा

सूचना

  1. पत्ता कोबी लांब पातळ चिरून घ्या .नारळाचा किस करा .
  2. एका वाडग्यात चिरलेली कोबी ,मटकी ,नारळाचा किस ,तिखट ,मीठ ,ब्लॅक पेपर ,लिंबाचा रस ,साखर एकत्र करा .
  3. हातानी मिक्स करा ....सॅलड तयार .....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर