मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास पॅटिस

Photo of Upavas patice by Deepasha Pendurkar at BetterButter
933
8
0.0(0)
0

उपवास पॅटिस

Dec-28-2017
Deepasha Pendurkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास पॅटिस कृती बद्दल

उपवास स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडून सोलून कुसकरलेले बटाटे 3
  2. राजगिरा पीठ 1 वाटी
  3. शेंगदाणे कूट अर्धा वाटी
  4. तेल
  5. मिरची आले ठेचा
  6. मीठ साखर चवीनुसार

सूचना

  1. बटाटे उकडून कुसकरून घ्या
  2. त्या मध्ये शेंगदाणे कूट मिरची आले ठेचा मीठ साखर घाला
  3. या मिश्रणात मावेल तेवढे राजगिरा पीठ घाला
  4. या सर्वच चांगला गोळा करा पीठ जास्त नको
  5. त्याचे चपटे गोळे करून तव्यावर वरती शॅलो फ्राय करा
  6. दही किंवा खोबरा चटणी बरोबर गरमगरम द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर