Photo of Moth bean salad by Anuradha Kuvalekar at BetterButter
1098
7
0.0(1)
0

Moth bean salad

Dec-28-2017
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी मोड आलेली मटकी
  2. १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
  3. १ मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १ मध्यम बारीक किसलेले गाजर
  5. १ चमचा चाट मसाला
  6. १/२ लिंबाचा रस
  7. थोडीशी चिरलेली कोथिंबीर
  8. १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका बाऊलमध्ये मोड आलेली कच्ची मटकी घ्या.
  2. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेले गाजर, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, १/२ लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
  3. तयार मटकीचे सॅलड सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-28-2017
Nayana Palav   Dec-28-2017

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर