मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याचे सँलेड

Photo of Multigrain  Sprouts saled by Maya Joshi at BetterButter
542
7
0.0(0)
0

कडधान्याचे सँलेड

Dec-29-2017
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याचे सँलेड कृती बद्दल

अतिशय पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी मिक्स कडधान्य भिजवून.
  2. १/२ गाजर किसून
  3. १/२ सिमला मिरची चिरुन
  4. २ चमचे लिंबूरस
  5. १ चमचा साखर
  6. १/४ चमचा काळेमिरे पावडर

सूचना

  1. बाउलमध्ये उकडलेले ( कुकरमध्ये२ शिट्या द्या) कडधान्ये घ्या.
  2. गाजर किसून घाला.
  3. सिमला मिरची चिरुन घाला. लिंबूरस घाला.
  4. साखर, मिठ, काळे मिरे पावडर घाला. मिक्स करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर