मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर टोमॅटो सूप

Photo of CARROT tomato soup by Minal Sardeshpande at BetterButter
811
5
0.0(0)
0

गाजर टोमॅटो सूप

Dec-29-2017
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर टोमॅटो सूप कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. टॉमेटो अर्धा किलो
  2. दोन गाजर
  3. दोन कांदे
  4. सात आठ लसूण पाकळ्या
  5. मिरी दाणे दहा बारा
  6. एक इंच दालचिनी
  7. मीठ
  8. साखर
  9. पाव वाटी साय
  10. लोणी

सूचना

  1. टॉमेटो धुवा आणि चार फोडी करा
  2. गाजराच्या चकत्या करा.
  3. कांदे सोलून चिरा.
  4. लसूण सोलून घ्या,
  5. टॉमेटो, गाजर, कांदे, लसूण, मिरी दालचिनी सर्व एकत्र करा.
  6. कुकरला दोन शिट्या करा.
  7. गार होऊ द्या
  8. मिश्रण मिक्सरला फिरवा.
  9. गाळून घ्या.
  10. मिश्रणात लागेल तसं पाणी घाला.
  11. मीठ साखर घाला.
  12. साय मिक्सरला फिरवून मिश्रणात घाला.
  13. उकळी काढा.
  14. सर्व्ह करताना लोणी घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर