मुख्यपृष्ठ / पाककृती / Veg. Momoj with tomato chutney.

Photo of Veg. Momoj with tomato chutney. by Maya Joshi at BetterButter
1395
6
0.0(1)
0

Veg. Momoj with tomato chutney.

Dec-29-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कणिक.
  2. 5-6 लसूण कळ्या.
  3. १ !कांदा बारिक चिरलेला.
  4. १/४ कप कोबी, गाजर, सिमला मिरची १" लाब पातळ चिरलेली प्रत्येकी.
  5. १/४ किसलेले चिज.
  6. सोया, शेजवान, टोमँटो साँस चवीप्रमाणे.
  7. २ टोमँटो
  8. २-३ लाल मिरच्या ३-४ चिरलेलेलसूणकळ्या.

सूचना

  1. तेल गरम करा.लसूण कांदा परता. चिरलेला कोबी, गाजर सि. मिरची परता, सोया, शेजवान, टमाटर साँस घाला.५ मिनिट शिजवा.
  2. कणकेच्या छोट्या पुऱ्या लाटा. सारण भरा. १५ मिनिटे वाफवा.
  3. चटणी. टमाटर, लाल मिरच्या वाटा. तेल गरम करुन १ छोटा चिरलेला कांदा व ३-४ चिरलेल्या लसूणकळ्या परता. वाटण घाला.चविनुसार विनेगर, सोयासाँस घाला. चिलीफ्लेक्स, ओरेगँनो घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-04-2018
लेखा औसरकर   Mar-04-2018

छान मस्त टेस्टी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर