मुख्यपृष्ठ / पाककृती / Som Tam Salad (Thai Salad)

Photo of Som Tam Salad (Thai Salad) by Nayana Palav at BetterButter
9
21
0.0(2)
1

Som Tam Salad (Thai Salad)

Dec-29-2017
Nayana Palav
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • थाई
 • चिलिंग
 • सॅलड
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

 1. कच्चा पपई किसलेला २ कप
 2. पिवळी ढोबळी मिरची १/४ कप
 3. लाल किंवा हिरवी मिरची १
 4. लसूण १ टेबलस्पून
 5. पार्सली १ टेबलस्पून
 6. चेरी टोमॅटो १/२ कप
 7. पाल्म साखर किंवा गूळ १ टेबलस्पून (नसल्यास साधी साखर चालेल)
 8. सोया साॅस १/४ टेबलस्पून
 9. शेंगदाण्याचे कूट २ टेबलस्पून
 10. लिंबाचा रस २ टेबलस्पून
 11. मीठ चवीनुसार

सूचना

 1. प्रथम कच्चा पपई स्वच्छ धुवा.
 2. साल काढून, किसणीने किसा.
 3. हा किस थंड पाण्यात बुडवून ठेवा.
 4. नाहीतर किस काळा पडतो.
 5. हिरवी मिरची कापून त्यातील बिया काढून टाका.
 6. पिवळी मिरची कापा.
 7. पार्सली कापा.
 8. चेरी टोमॅटो चे कापून २ तुकडे करा.
 9. बारीक टोमॅटो आवडत असतील तर बारीक कापा.
 10. आता पपईचा किस आणि मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, लसूण नीट मिक्स करा.
 11. या मिश्रणात लिंबाचा रस, साखर, शेंगदाण्याचे कूट, मीठ घाला.
 12. सोया साॅस घाला.
 13. तयार आहे टँगी चवीेचे साॅम ताम सलाद.
 14. फ्रिजमध्ये ठेउन थंड झाले की वाढा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jan-02-2018
Anvita Amit   Jan-02-2018

yummy...

Narendra Palav
Dec-30-2017
Narendra Palav   Dec-30-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर