मुख्यपृष्ठ / पाककृती / चणाडाळ सँलड

Photo of Chana dal salad by Maya Joshi at BetterButter
712
5
0.0(0)
0

चणाडाळ सँलड

Dec-29-2017
Maya Joshi
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणाडाळ सँलड कृती बद्दल

पौष्टिक व प्रोटिनयुक्त. अतिशय हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप भिजवून जाडसर वाटलेली चणाडाळ
  2. हिरवी मिरच्या
  3. १/२ किसलेली कैरी.
  4. कोथींबीर,
  5. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद.
  6. १ चमचा साखर, मिठ.

सूचना

  1. वाटलेली चणाडाळ बाउलमध्ये काढा.
  2. चिरलेली कोथींबीर हि. मिरची घाला.
  3. कैरी किसून घाला.
  4. तेल, मोहरी, हिंगाची फोडणी द्या.
  5. मिठ,१ चमचा ससाखर घाला. चांगले एकत्र करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर