मुख्यपृष्ठ / पाककृती / मलाई फ्रूट सलाड

Photo of Creme fruit  salad by Rohini Rathi at BetterButter
1042
5
0.0(0)
0

मलाई फ्रूट सलाड

Dec-29-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मलाई फ्रूट सलाड कृती बद्दल

मलाई फ्रूट सलाड हे वेगवेगळी फळे एकत्र करुण मलाई एकत्र केलेलं पौष्टिक सलाड आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ताजी दुधाची मलाई दोन कप
  2. वेलची पूड एक टेबल स्पून
  3. व्हॅनिला इसेन्स दोन थेंब
  4. साखर अर्धा कप
  5. बारीक चिरलेली फळे आपल्या आवडीनुसार सफरचंद मोसंबी पेरू चिक्कू केळी
  6. सुकामेवा बारीक चिरलेला अर्धा कप
  7. गुलाबाच्या पाकळ्या सजवण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम एका वाडग्यात मलाई घेऊन व्यवस्थित फेटून त्यात साखर विलायची पूड व सुका मेवा घालून मिक्स करून घ्यावे
  2. सर्व फळे स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी
  3. चिरलेली फळे वरील मलाई मध्ये घालून एकत्र करून घ्यावे
  4. तयार मलाई फ्रूट सलाड फ्रीजमध्ये थंड करून नंतर सर्व करावे
  5. संत्र्याची तुकडे गुलाबाच्या पाकळ्या ठेवून सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर