Photo of Cucumbar Japanese salad by Rohini Rathi at BetterButter
793
8
0.0(1)
0

Cucumbar Japanese salad

Dec-30-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cucumbar Japanese salad कृती बद्दल

काकडीचे हे सलाड जॅपनीज पद्धतीने बनवले गेले आहे हे बनवण्यास फार सोपे आहे व झटपट तयार होते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • जॅपनीज
  • चिलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी 1
  2. गाजर एक
  3. पांढरे तीळ एक टेबल स्पून
  4. साखर 3 टेबल स्पून
  5. सोया सॉस दोन टेबल स्पून
  6. व्हिनेगार एक टेबल स्पून
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून रिबिन प्रमाणे कापून घ्यावी
  2. त्याच प्रकारे गाजर सोलून रिबिन प्रमाणे कापून घ्यावा
  3. एका छोट्या भांड्यात सोया सॉस व्हिनेगर साखर मीठ मिसळून घ्यावे
  4. वरील तयार मिश्रण टोमॅटो गाजर मध्ये घालून सर्व बाजूने पसरून घ्यावे
  5. शेवटी पांढरे तीळ घालून एकजीव करून घ्यावे
  6. अशाप्रकारे काकडीचे जॅपनीज सलाड तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-30-2017
Nayana Palav   Dec-30-2017

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर