Photo of PALAK shankarpale by Chayya Bari at BetterButter
1323
9
0.0(1)
0

PALAK shankarpale

Dec-30-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

PALAK shankarpale कृती बद्दल

पालकाची प्युरी टाकून बनविलेले ग्रीन शंकरपाळे बच्चेमंडलीन आवडतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक प्युरी १ते १.५ वाटी
  2. मैदा ४वाट्या
  3. ओवा १/२चमचा
  4. तीळ २चमचे
  5. आले लसूण पेस्ट १चमचा
  6. मीठ चवीपुरते
  7. जिरे पावडर १/२चमचा
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. तयारीत पालक धुवून त्याची पेस्ट करून घ्यावी
  2. मैद्यात २चमचे गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करावे
  3. त्यात ओवा, तीळ ,जिरे पावडर,मीठ आले लसूण पेस्ट मिक्स करावी
  4. मग पालक प्युरिने मैदा घट्ट भिजवावा
  5. मैद्याचा पोळीप्रमाणे गोळा घेऊन आत तेल लावून त्यावर मैदा भुरभुरून चार पदरी पोळीप्रमाणे पातळ पोळी लाटावी
  6. त्याचे शंकरपाळे कापून तेलात तळावे
  7. तळताना तेल फार गरम नको
  8. मंद गॅसवर कुरकुरीत तळावे
  9. तेल गरम असेल तर रंग बदलतो
  10. म्हणून मंद गॅसवरच तळावे म्हणजे हिरवे दिसतात

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sushma Patil
Dec-31-2017
Sushma Patil   Dec-31-2017

Khup chaan hirvegar khuskushit ruchkar shankarpale

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर