बीट पुरी | BEET puri Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  30th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of BEET puri by Chayya Bari at BetterButter
बीट पुरीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

8 votes
बीट पुरी recipe

बीट पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BEET puri Recipe in Marathi )

 • मैदा ४वाट्या
 • बीटाचा रस १किंवा१.५वाटी
 • मीठ चवीपुरते
 • जिरे पावडर १चमचा
 • तेल तळण्यासाठी

बीट पुरी | How to make BEET puri Recipe in Marathi

 1. प्रथम बीट किसून कढईत ग्लासभर पाणी टाकून शिजवले
 2. मग मिक्सरवर चांगले फिरवून घेतले
 3. गाळून पाणी काढून घेतले
 4. मैद्यात मीठ व जिरे पावडर व तीळ घातले
 5. मग २चमचे गरम तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवले
 6. पोळीप्रमाणे गोळा घेऊन चौपदरी आत तेल लावून मैदा भुरभुरून पोळी लाटली
 7. वाटीने पुऱ्या कापल्या
 8. त्यामुळे छान एकसारख्या होतात
 9. व तेलात तळून घेतल्या
 10. तेल फार गरम नसावे
 11. पुरी पालटली कि मंद गॅसवर तळाव्या

My Tip:

गुलाबी पुऱ्या सॉस बरोबर किंवा नुस्त्याही छान लागतात

Reviews for BEET puri Recipe in Marathi (0)