खारी पुरी. | Khari puri. Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  30th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Khari puri. by Maya Joshi at BetterButter
खारी पुरी.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

24

0

1 vote
खारी पुरी. recipe

खारी पुरी. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khari puri. Recipe in Marathi )

 • 1 कप मैदा.
 • १/४ वाटी तुप
 • मिठ, ओवा.

खारी पुरी. | How to make Khari puri. Recipe in Marathi

 1. मैद्यात, मिठ व तुप ,ओवा घालून घट्ट भिजवा.
 2. छोट्या पुऱ्या लाटा. एखाद्या टोकदार वस्तूने टोचे पाडा.
 3. मंदाग्नीवर तळा.

Reviews for Khari puri. Recipe in Marathi (0)