मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट चटपटीत दहीवडे

Photo of Zatpat Chatpatit Dahiwade by Archana Lokhande at BetterButter
0
9
0(0)
0

झटपट चटपटीत दहीवडे

Dec-30-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट चटपटीत दहीवडे कृती बद्दल

झटपट चटपटीत दहीवडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ७-८ बटर(जिरा किंवा प्लेन बटर)
  2. १ १/२ वाटी ताज घट्ट दही
  3. १ चमचा आलं- मिरची पेस्ट
  4. मीठ
  5. साखर
  6. कोथिंबिर
  7. १ चमचा जिरेपूड
  8. १ चमचा लाल तिखट
  9. चिंचेची चटणी
  10. पुदिना चटणी
  11. चाट मसाला
  12. दूध

सूचना

  1. दही व्यवस्थित फेटून घ्यावे.
  2. त्यात मीठ, साखर, आलं-मिरची पेस्ट आणि कोथिंबिर घालून मिक्स करून घ्यावे.
  3. दही खुप घट्ट असल्यास थोडे दुध घालून सरसरीत करून घ्यावे.
  4. पाणी कोमट करून घ्यावे.
  5. बटर कोमट पाण्यात अर्धा मिनीट बुडवून निथळून घ्यावे.
  6. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये बटर घेऊन त्यावर दही,चिंचेची चटणी, पुदिना चटणी, जिरे पूड, लाल तिखट, चाट मसाला भुरभुरून घ्यावा.
  7. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर