मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा, सुप.

Photo of Pumpkin Soup by Maya Joshi at BetterButter
953
5
0.0(0)
0

लाल भोपळा, सुप.

Dec-30-2017
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा, सुप. कृती बद्दल

आतिशय चवदार व पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १०० ग्रा. लाल भोपळा.
  2. १ ! छोटा बटाटा
  3. १ टमाटर
  4. जिरे पूड
  5. मिरे पूड
  6. मिठ, साखर.

सूचना

  1. लाल भोपळा, बटाटा, टमाटर शिजवून घ्या.
  2. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून गाळून घ्या.
  3. मिठ, १ चमचा साखर, १/२ चमचा जिरेपूड, १/४ चमचा मिरपूड घाला. ऊकळवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर