Photo of PALAK soup by Chayya Bari at BetterButter
937
7
0.0(0)
1

पालक सूप

Dec-31-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक सूप कृती बद्दल

पौष्टिक सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक हाताच्या मुठीत मावेल इतकी पाने
  2. मीठ
  3. मटार दाणे ऐच्छिक
  4. कॉर्न फ्लोअर १छोटा चमचा
  5. मिरपूड चवीप्रमाणे
  6. बटर १/२चमचा
  7. तमालपत्र १तुकडा
  8. आख्खे मिरे २
  9. दालचिनी छोटा तुकडा
  10. फ्रेश क्रीम फेटलेलं १चमचा
  11. जिरे लसूण पेस्ट १/२चमचा

सूचना

  1. प्रथम पालक धुवून ५मिनिटे वाफवून घेतला
  2. गार करून मिक्सरवर प्युरी बनवली
  3. बटर तापवून त्यात दालचिनी मिरे तमालपत्र टाकून काढून घेतले
  4. फक्त स्वाद आला पाहिजे आपण मिरपूड वापारणारच आहोत
  5. मग लसूण जिरे पेस्ट टाकून परतावे
  6. मटार दाणे टाकायचे असतील तर ते टाकून परतावे व ३मिनिटे वाफवावे
  7. मग पालक प्युरी टाकावी
  8. १ते१.५ग्लास पाणी टाकावे
  9. मीठ टाकावे
  10. कॉर्नफ्लॉवर पेस्ट पाण्यात घोळवून टाकावी
  11. ३ते५मिनिटे उकळी घ्यावी
  12. बाऊल मध्ये काढून मिरपूड टाकून ढवळावे
  13. वरून फेटलेलं फ्रेश क्रीम टाकावे
  14. गरमागरम द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर