Photo of BEET soup by Chayya Bari at BetterButter
1257
9
0.0(0)
1

बीट सूप

Dec-31-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट सूप कृती बद्दल

गोडसर चवीचे सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीट किसून १मोठी वाटी
  2. मीठ चवीपुरते
  3. जिरे पावडर १/२चमचा
  4. मिरपूड चवीला
  5. कॉर्नफ्लोअर पेस्ट १/२चमचा
  6. बटर १चमचा
  7. लिंबाचा रस १/२चमचा ऐच्छिक
  8. साखर १/२चमचा लिंबाचा रस वापरला तर

सूचना

  1. प्रथम बटर टाकून बीट किस परतून घ्यावा
  2. थोडे पाणी टाकून ५ मिनिटे शिजवून घ्यावे
  3. थोडा गार झाला की मिक्सरवर फिरवून घ्यावा
  4. मग चांगली पेस्ट तयार होत्ये
  5. त्यात १ते१.५वाटी पाणी टाकून उकळायला ठेवावा
  6. कॉर्नफ्लोअर पाण्यात पेस्ट करून त्यात मिक्स करावे
  7. सतत ढवळावे
  8. मग मीठ व जिरेपूड घालून ५ते७ मिनिटे उकळी घ्यावी
  9. लिंबाचा रस व साखर पाहिजे तर घालावे
  10. मग बाऊल मध्ये काढून मिरपूड भुरभुरावी
  11. फेटलेलं क्रिम घालून गरमच प्यायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर