मुख्यपृष्ठ / पाककृती / काँर्न सालेड.

Photo of Corn salad by Maya Joshi at BetterButter
385
5
0.0(0)
0

काँर्न सालेड.

Dec-31-2017
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काँर्न सालेड. कृती बद्दल

पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. काँर्न ऊकडून
  2. १कांदा चिरुन
  3. १ टोमँटो चिरुन
  4. १ वाटी फरसाण
  5. १ चमचा चाट मसाला.
  6. आवडत आसल्यास १ टे. स्पू. टोमँटो साँस.

सूचना

  1. बाउलमध्ये काँर्न घ्या. कांदा, टमाटर घाला. फरसाण घाला. साँस घाला. चाट मसाला घाला. मिसळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर