मेथी सूप | Feenugreek soup Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  31st Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Feenugreek soup by Rohini Rathi at BetterButter
मेथी सूपby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

0

1 vote
मेथी सूप recipe

मेथी सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Feenugreek soup Recipe in Marathi )

  • बारीक चिरलेली मेथी एक कप
  • बारीक चिरलेला कांदा एक
  • बारीक चिरलेला लसूण तीन ते चार पाकळ्या
  • हिरवी मिरची दोन
  • तेल 1 टेबलस्पून
  • मीठ चवीनुसार
  • पाणी तीन कप
  • काळी मिरी पावडर चवीनुसार

मेथी सूप | How to make Feenugreek soup Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी
  2. एका कढईत तेल गरम करून लसूण बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा
  3. नंतर त्यात दोन कप पाणी टाकून घ्यावे
  4. पाण्याला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेला मेथी घालावा
  5. नंतर मीठ व काळी मिरी पावडर घालून पाच मिनिटे उकळी येऊ पर्यंत शिजवुन घ्यावा
  6. अशाप्रकारे मेथी सूप तयार आहे

My Tip:

आवडत असल्यास इतर पाले भाज्या घातल्या सूप चवदार होते

Reviews for Feenugreek soup Recipe in Marathi (0)