मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक सुरळीची वडी

Photo of Spinach khandvi by Rohini Rathi at BetterButter
676
9
0.0(0)
0

पालक सुरळीची वडी

Dec-31-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक सुरळीची वडी कृती बद्दल

सुरळीच्या वड्या या मिश्रणामध्ये पालकाची प्युरी बनवून तयार केलेली ही वडी खाण्यास खूप चवदार व पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक कप पालकाची प्युरी
  2. एक कप बेसन पीठ
  3. एक कप दही
  4. तीन वाटी पाणी
  5. चवीनुसार मीठ
  6. फोडणीसाठी
  7. एक चमचा तेल
  8. एक टीस्पून मोहरी
  9. हिंग चिमूटभर
  10. तीळ एकटी स्पेन
  11. हिरवी मिरची बारीक चिरलेली 2
  12. बारीक किसलेले खोबरे अर्धा
  13. बारीक चिरलेली कोथंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन त्याची प्युरी बनवून घ्यावी
  2. एका वाडग्यांमध्ये बेसन पीठ पाणी दही पालकाची प्युरी आणि मीठ घालून मिश्रण बनवून घ्यावे
  3. एका कढईमध्ये तेल गरम करून वरील सर्व मिश्रण त्यात घालून सतत ढवळत राहावे
  4. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे
  5. दहा मिनिटानंतर गॅस कमी करून मिश्रण सहलवत रहावे
  6. नंतर ताटाच्या उलट्या बाजूला वरील मिश्रण लावून तपासून पहावे की सुरळीची वडी तयार आहे की नाही
  7. जर मिश्रण ताटाला चिटकत असेल तर मिश्रण अजून एक मिनिटापर्यंत शिजवावे
  8. नंतर तयार मिश्रण प्लास्टिकच्या पेपरवर वर पसरून घ्यावे
  9. नंतर त्यात बारीक किसलेले खोबरे आणि मनही कोथंबीर घालून रोल बनवून घ्यावे
  10. फोडणीसाठी एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग हिरवी मिरची मोहरी तीळ घालून तयार
  11. तयार सुरळीच्या वडीवर फोडणी घालावी
  12. अशाप्रकारे पालकाची सुरळी वडी खाण्यास तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर