Photo of GAJAR soup by Chayya Bari at BetterButter
1753
6
0.0(1)
1

GAJAR soup

Dec-31-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराचा किस २वाट्या
  2. खवा २ चमचे
  3. साजूक तूप१चमचा
  4. लसूण जिरे पेस्ट १/२चमचा
  5. मटार दाणे १/४वाटी
  6. मीठ चवीपुरते
  7. काली मिरी पावडर चवीपुरती
  8. किंवा जिरेपूड

सूचना

  1. तयारीत गाजरे धुवून सोलून किसून घेतली
  2. कढईत मंद गॅसवर खवा परतला
  3. मग कढईत साजूक तुपावर गाजराचा किस परतला
  4. मग थोडे पाणी घालून शिजवला
  5. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवला
  6. छान पेस्ट तयार झाली
  7. कढईत थोडे तूप टाकून मटार दाणे परतले
  8. मग लसूण जिरे पेस्टव मीठ टाकली
  9. मग खवा व गाजराची पेस्ट टाकली
  10. आवडत असेल तर थोड्या पातळ गाजराच्या चकत्या ह्यावेळी टाकाव्या
  11. सूप पिताना छान लागतात
  12. मग १.५ग्लास पाणी टाकून चांगले उकळून घ्यावे
  13. बाऊल मध्ये काढून मिरपूड घालावी
  14. मिरपूड ऐवजी जिरेपूड चालते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Samarth Vijay
Dec-31-2017
Samarth Vijay   Dec-31-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर