कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Dryfruit ladu

Photo of Dryfruit ladu by Pallavi Navade at BetterButter
0
4
5(1)
0

Dryfruit ladu

Dec-31-2017
Pallavi Navade
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट 250 ग्रँ.
 2. गुळ आवडीनुसार
 3. विलायची पावडर 1 /2 चमचा
 4. सजावटीसाठी खोबर्याचा किस

सूचना

 1. प्रथम ड्रायफ्रूट घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेणे
 2. नंतर त्यात गुळ व विलायची घालुन परत मिक्सरमध्ये चांगले मिक्स करणे
 3. नंतर त्याचे लाडू बांधून घेणे
 4. बांधलेले लाडू खोबर्याच्या किसात घोळुन घेणे
 5. आवडीनुसार सजवणे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prachi Kulkarni
Jan-01-2018
Prachi Kulkarni   Jan-01-2018

Not only easy..it is healthy n nutritious..presentable n tasty

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर