मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर लिंबू सूप

Photo of KOTHIMBIR limbu soup by Chayya Bari at BetterButter
1311
10
0.0(0)
0

कोथिंबीर लिंबू सूप

Dec-31-2017
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर लिंबू सूप कृती बद्दल

कोथींबीर लिंबू कॉम्बिनेशन अफलातून टेस्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोथिंबीर ३ वाट्या
  2. लसूण जिरे पेस्ट १/२चमचा
  3. मीठ चवीपुरते
  4. जिरे पावडर १/२चमचा
  5. चाट मसाला चिमूटभर
  6. लिंबाचा रस २चमचे
  7. बटर १चमचा
  8. खवा १चमचा
  9. आवडत असल्यास ४चमचे मटार दाणे

सूचना

  1. तयारीत कोथिंबीर धुवून पेस्ट करावी
  2. खवा परतून घ्यावा
  3. बटर गरम करून त्यातअसून जिरे पेस्ट परतावी
  4. मग कोथिंबीर पेस्ट टाकून परतावी
  5. मटार दाणे हवे असेल तर आताच घालावे
  6. थोडे पाणी घालून ५मिनिटे शिजवावी
  7. मग खवा घालून हलवावे
  8. मग मीठ व जिरे पूड घालावी
  9. १.५ग्लास पाणी घालावे
  10. उकळी आली की मंद गॅस वर ५,७मिनिटे उकळावे
  11. लिंबाचा रस घालावा
  12. गरम गरम बाऊल मध्ये काढून चाट मसाला घालावा
  13. गरमच सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर