Photo of Nama katai by Rohini Rathi at BetterButter
489
7
0.0(0)
0

नानकटाई

Dec-31-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

नानकटाई हा एक बिस्किटांचा प्रकार आहे हे खाण्या स चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा अर्धा कप
  2. मैदा अर्धा कप
  3. बेसन पीठ अर्धा कप
  4. साखर पाऊण कप
  5. तूप अर्धा कप
  6. वेलची पूड एक टिस्पून
  7. सुका मेवा आवडीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम साखरेमध्ये तूप मिसळून चांगले फेटून घ्यावे
  2. नंतर रवा बेकिंग पाउडर बेसन पीठ मैदा वेलची पूड एकत्र करुन मिसळुन घ्यावे
  3. साखर तुपाच्या मिश्रणामध्ये बाकी सर्व सुखे पदार्थ घालून कणिक मळावी त्याप्रमाणे पीठ मळून घ्यावे
  4. पिठाचे छोटे छोटे गोळे करून पेढे बनवून घ्यावे व त्यावर सुकामेवा बारीक चिरून लावावा
  5. मायक्रोवेव्ह प्रीहिट करून घ्यावे
  6. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून तयार नानकटाई 180 पंधरा मिनिटे बेक करून घ्यावी
  7. टूथपिक च्या साहाय्याने नानकटाई बेक झाली की नाही ते तपासून घ्यावे
  8. अशाप्रकारे तयार नानकटाई थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यांमध्ये भरून ठेवावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर