मुख्यपृष्ठ / पाककृती / दलीया उपमा

Photo of Daliya Upama, by Maya Joshi at BetterButter
870
7
0.0(0)
0

दलीया उपमा

Jan-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दलीया उपमा कृती बद्दल

अतिशय पौष्टिक व एनर्जीटिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप दलिया.
  2. १ कांदा
  3. १ टमाटर१ छोटा गाजर,
  4. मुठभर हि. वाटाणा.
  5. तेल

सूचना

  1. दलिया धूवून ठेवा. तेल, राईची फोडणी करा. गाजर, कांदा वाटाणा घाला. .दलिया घाला. थोडे परता. हळद तिखट, मिठ , साखर घाला. २कप पाणी घाला. शिजवा. शिजत आले की टमाटर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर