मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा बर्फी

Photo of Mango burfi. by Maya Joshi at BetterButter
637
7
0.0(0)
0

आंबा बर्फी

Jan-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा बर्फी कृती बद्दल

पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप आब्याच्या फोडी.
  2. १/४ कप साखर
  3. १/२ कप खवणलेला नारळ.
  4. केशर.

सूचना

  1. आबाफोडी मिक्सर करा. साखर, नारळ घाला. जाड होईपर्यत शिजवा. ढवळत राहा. केशर घाला.ताटलीला तुपाचा हात लावून मिश्रण ओता. वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर