मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान डोसा

Photo of Schezwan dosa by Maya Joshi at BetterButter
659
9
0.0(0)
0

शेजवान डोसा

Jan-02-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान डोसा कृती बद्दल

चवीष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदुळ
  2. १/२ कप उडीद डाळ
  3. ४ तास भिजत ठेवून दळलेले
  4. ७-८ तास झाकून ठेवलेले.
  5. १,१/२ कप १" लांब चिरलेल्या सिमला मिरची, कोबी, गाजर.
  6. चवीनुसार शेजवान चटणी.

सूचना

  1. डोसा मिश्रणात मिठ घालून मिक्स करा चिरलेल्या सर्व भाज्या थोड्याश्या तेलावर ४-५ मिनिटे परतून घ्या. त्यात आवडी व चवीनुसार शेजवान चटणी मिक्स खरा. तव्यावर पातळ डोसा लावा. झाल्यावर मध्यभागी भाजी घाला. गुंडाळी करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर