मुख्यपृष्ठ / पाककृती / स्प्राऊट मूग सॅलड

Photo of Sprout mug salad . by pranali deshmukh at BetterButter
977
9
0.0(0)
0

स्प्राऊट मूग सॅलड

Jan-02-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्प्राऊट मूग सॅलड कृती बद्दल

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. एक बाउल मोड आलेला मूग
  2. एक टोमॅटो
  3. एक कांदा
  4. अर्धा कप कोथिंबीर
  5. एक चमचा तिखट
  6. एक चामचा तेल
  7. मीठ चवीनुसार
  8. दोन चमचे लिंबाचा रस
  9. ब्लॅक पेपर अर्धा चमचा

सूचना

  1. मूग एका बाउल मध्ये घ्या.
  2. टोमॅटो ,कांदा ,कोथिंबीर बारीक कापून घ्या.
  3. मुगावर कांदा ,टोमॅटो, कोथिंबीर ,तिखट ,मीठ ,ब्लॅक पेपर ,तेल ,लिंबाचा रस टाकून छान मिक्स करा .
  4. सलाड रेडी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर