मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या पिठाचा डोसा

Photo of Jwarichya Pithacha Dosa by Archana Lokhande at BetterButter
1155
5
0.0(0)
0

ज्वारीच्या पिठाचा डोसा

Jan-02-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या पिठाचा डोसा कृती बद्दल

ज्वारीच्या पिठाचा डोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीठ १ वाटी
  2. तांदळाचे पीठ १/२ वाटी
  3. जिरेपूड १/४ चमचा
  4. कांदा
  5. कोथिंबिर
  6. हिरवी मिरची
  7. तेल किंवा बटर
  8. पाणी

सूचना

  1. कांदा सोलून किसून घेतला.
  2. कोथिंबिर आणि मिरची बारीक चिरून घेतली.
  3. आता एका वाडग्यात ज्वारीचे पीठ,तांदळाचे पीठ, कांदा, कोथिंबिर, मिरची, जिरेपूड, मीठ घालून मिक्स करून घेतले.
  4. सर्व एकत्र मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स केले.
  5. डोस्याप्रमाणे मिश्रण तयार करून घेतले.
  6. तवा गरम करून घेतला.
  7. तव्यावर बटर घालून डोसे तयार करून घेतले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर