Photo of VEG katori lollypop by Chayya Bari at BetterButter
1159
10
0.0(2)
0

VEG katori lollypop

Jan-02-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लॉलीपॉप साठी
  2. गाजराचा किस १वाटी
  3. बारीक चिरलेला कोबी १/२ वाटी
  4. मटार दाणे थोडे
  5. मीठ
  6. आले लसूण पेस्ट १/२चमचा
  7. जिरं व तेल फोडणीसाठी
  8. तिखट १चमचा
  9. हळद किंचित
  10. कॉर्नफ्लोअर ३चमचे
  11. कटोरीसाठी
  12. कणिक १वाटी
  13. मैदा१/२वाटी
  14. रवा २चमचे
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल मोहन व तळण्यासाठी
  17. सजावटीसाठी
  18. मीठ साखर मिक्स केलेले दही
  19. बारीक चिरलेला कांदा ,टोमॅटो,कोथिंबीर
  20. मिरपूड किंवा चाट मसाला

सूचना

  1. तयारीत गजिर किसून कोबी चिरून धूऊन घेतले
  2. मग तेलात जिरे आले लसूनपेस्ट टाकली
  3. मग मीठ, हळद,तिखट टाकले
  4. गाजराचा किस,कोबी व मातारदाने टाकून वाफ घेतली
  5. मग मिश्रण थंड झाल्यावर त्यातकॉर्नफ्लॉवर टाकून लॉलीपॉप केले
  6. ते रव्यात घोळून तळले
  7. कणिक, मैदा,रवा एकत्र करून गरम तेलाचे १चमचा मोहन घालून मीठ घालून भिजवले
  8. मग त्या पिठाची पुरी लाटून वाटीला चिट कावली
  9. हि वाटी तेलात सोडून कटोरी तळून काढली
  10. वाटी आपोआप वेगळी निघते
  11. याप्रमाणे कटोऱ्या तयार केल्या
  12. नंतर कटोरित लॉलीपॉप ठेवून गोड दही आवडीप्रमाणे मिरपूड किंवा चाट मसाला टाकला
  13. वर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून टूथपिक लावली व सर्व्ह केले

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Jan-02-2018
Jayshree More   Jan-02-2018

Chhaya nice recipe

Dipti Chirde
Jan-02-2018
Dipti Chirde   Jan-02-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर