कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रूट एण्ड नट सलाद

Photo of Fruit nd nut salad by Vaishali Joshi at BetterButter
295
6
0(0)
0

फ्रूट एण्ड नट सलाद

Jan-03-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रूट एण्ड नट सलाद कृती बद्दल

तुमच्या आवडीनुसार फळ आणि ड्राय फ्रूट्स वापरून घ्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ केळ गोल गोल कापलेले
  2. १/२ एपलचे छोटे कापलेले तुकडे
  3. १/२कप पपई चे छोटे छोटे कापलेले तुकडे
  4. १/२ कप अनार चे दाणे
  5. १/२ कप अंगूर
  6. १/२ कप ड्राय फ्रूट्स (काजू ,अंजीर , अक्रोड़ ,बदाम ,मनुके )तुकडे करून घेतलेले
  7. ४ चमचे मध्
  8. २चमचे आवळा जूस
  9. चिमुटभर मीठ

सूचना

  1. एक बाऊल मध्ये सगळे फळ एकत्र करा
  2. त्यात ड्राय फ्रूट पण टाकून एकत्र करा
  3. वरून मध् आवळा जूस आणि चिमुटभर मीठ घालून मिक्स करा आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्या
  4. खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर