मुख्यपृष्ठ / पाककृती / Sabudana pizza

Photo of Sabudana pizza by Rohini Rathi at BetterButter
0
12
5(1)
0

Sabudana pizza

Jan-03-2018
Rohini Rathi
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • फ्युजन
 • पॅन फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. साबूदाना एक कप
 2. बटाटा 1
 3. भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट अर्धा कप
 4. हिरवी मिरचीची पेस्ट टेबल स्पून
 5. कोथंबीर दोन टेबल स्पून
 6. मीठ चवीनुसार
 7. किसलेला गाजर पाव कप
 8. लांब चिरलेली शिमला मिरची पाव कप
 9. किसलेले चीज पाव कप
 10. बटर पिझ्झा भाजण्यासाठी

सूचना

 1. साबुदाणा धुवून त्यात पाव कप पाणी टाकून भिजवून ठेवावा
 2. एक तासानंतर साबुदाण्यात बटाट्याची साल काढून किसून घ्यावा
 3. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची कोथिंबीर मीठ घालून मिसळून घ्यावे आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रणाचा गोळा बनवून घ्यावा
 4. नॉनस्टिक पॅनमध्ये थोडेसे बटर लावून त्यावर या मिश्रणाचा छोटा गोळा ठेवून स्थापून सर्व बाजूंनी पसरवून घ्यावा
 5. त्याच्यावरती थोडासा गाजर सिमला मिरची व किसलेले चीज टाकून पॅन वर झाकण ठेवून पिझ्झा खालून लाल होईपर्यंत भाजून घ्यावा
 6. अशाप्रकारे साबुदाणा पिझ्झा तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर