मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबू कोथिंबिरीचे सूप

Photo of Vegetable Lemon Coriander Soup by Archana Lokhande at BetterButter
887
10
0.0(0)
0

लिंबू कोथिंबिरीचे सूप

Jan-03-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबू कोथिंबिरीचे सूप कृती बद्दल

लिंबू कोथिंबिरीचे सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • सूप
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठा चमचा लिंबू रस
  2. १/४ वाटी बारीक चिरलेला कोबी
  3. १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
  4. १/४ वाटी बारीक चिरलेला गाजर
  5. १ सिमला मिरची चिरलेली
  6. १-२ पाती कांदापात
  7. १/४ कोथिंबिर
  8. मीठ स्वादानुसार
  9. २ चमचे तेल
  10. २-३ लसूण बारीक चिरलेली
  11. २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  12. २ छोटे चमचे काँर्नफ्लोर (पाण्यात मिक्स करून)
  13. ३ वाटी भाज्यांचे पाणी (stock)

सूचना

  1. एका खोलगट नाँनस्टीक पँनमध्ये तेल गरम करून घेतले.
  2. लसूण आणि मिरची घालून मध्यम आचेवर परतून घेतले.
  3. कांदा घालून मध्यम आचेवर १-२ मिनिटे परतला.
  4. कोबी, गाजर, सिमला मिरची, कांदापात घालून १ मिनीट परतले.
  5. भाज्यांचे पाणी आणि मीठ घालून मध्यम आचेवर ३-४ मिनिटे शिजवले.
  6. नंतर लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतले.
  7. मधून हळू हळू हलवत राहावे. कॉर्न फ्लोअर चे पाणी घालून उकळी येईपर्यंत ढवळत रहावे
  8. नंतर कोथिंबिर घालून मिक्स करून १ सेकंद हलवले.
  9. तयार गरमागरम सूप सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर