मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथींबीर वडी.

Photo of Kothimbir vadi by Maya Joshi at BetterButter
473
7
0.0(0)
0

कोथींबीर वडी.

Jan-03-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथींबीर वडी. कृती बद्दल

चवदार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप चिरलेली कोथींबीर
  2. १/२ कप बेसन२ टे.स्पू. तांदूळ पीठ १ चमचा ईनो फ्रुट साँल्ट
  3. चवीनुसार मिठ, तिखट
  4. १ चमचा आले, लसूण पेस्ट

सूचना

  1. सगळे साहित्य मिक्स करा. पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा. थाळीला तेलाचा हात लावा. मिश्रण पसरवा.(१"चा थर लावा) १० मिनिट वाफ द्या. थंड झाल्यावर वड्या पाडा. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर