मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू टिक्की

Photo of Aloo tikki by Rohini Rathi at BetterButter
1811
7
0.0(0)
0

आलू टिक्की

Jan-03-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू टिक्की कृती बद्दल

आलू टिक्की ही एक साधी सोपी अशी पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले बटाटे सात ते आठ
  2. कॉर्न फ्लोवर 2 टेबल स्पून
  3. चाटमसाला एक टेबल स्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. हिरवी मिरची तीन ते चार बारीक चिरलेली
  6. ब्रेड क्रम्स अर्धा कप
  7. तेल टिक्की भाजण्यासाठी
  8. बारीक चिरलेला कांदा
  9. बारीक शेव आर्धा कप
  10. दही अर्धा कप
  11. बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा कप
  12. हिरवी चटणी अर्धा कप
  13. चिंचेची चटणी अर्धा कप

सूचना

  1. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  2. थंड झाल्यानंतर बटाट्याची साले काढून बटाटे कुस्करून घ्यावेत
  3. नंतर कुस्करलेल्या बटाट्यात चाट-मसाला हिरवी मिरची मीठ ब्रेड क्रम्स कॉनफ्लॉवर एकत्र करून टिक्की चे पीठ मळून घ्यावे( पीठ थोडे पातळ असल्यास त्यात थोडासा कॉर्न फ्लोवर किंवा मैदा घालावा)
  4. तयार पिठातून छोटे छोटे गोळे काढून हातावर गोल-गोल टिक्की बनवून घ्यावी
  5. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल टाकून टिक्की दोन्ही बाजूंनी मंद आचेवर लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यावी
  6. तयार टिक्की वर दही चिंचेची चटणी बारीक शेव हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर