Photo of Green soup by Manjusha Zankar Pore at BetterButter
790
4
0.0(0)
0

ग्रीन सुप

Jan-03-2018
Manjusha Zankar Pore
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रीन सुप कृती बद्दल

हि माझी स्वतःची रेसिपी आहे ..no copy paste from anywhere.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवा भोपळा कापलेला 1 मोठी वाटी
  2. कापलेला पालक 1 मोठी वाटी
  3. टोमॅटो 2
  4. लसुन पाकळ्या 2
  5. कांदा 1
  6. मीठ व मिरेपुड चवीप्रमाणे

सूचना

  1. मीठ व मिरपुड व्यतिरिक्त सर्व साहित्य कुकरमध्ये वाफवुन घ्यावे. ब्लेंडरने व्यवस्थित एकजीव करुन चवीप्रमाणे मीठ आणि मिरेपुड मिसळावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढुन गरमच पिण्यासाठी द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर