पनीर पराठा | Paneer Paratha Recipe in Marathi

प्रेषक Mudita Bagla  |  2nd Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Paneer Paratha by Mudita Bagla at BetterButter
पनीर पराठा by Mudita Bagla
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

129

0

Video for key ingredients

 • How To Make Pizza Dough

पनीर पराठा recipe

पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Paratha Recipe in Marathi )

 • 1 कप गव्हाचा तयार आटा
 • 1/2 कप लगदा केलेले पनीर
 • 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1/2 इंच किसलेले आल्ले
 • 2 टी स्पून चिरलेली कोथिंबीर
 • 1 टी स्पून धणे पावडर
 • 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
 • 1 टी स्पून चाट मसाला
 • 1/2 टी स्पून गरम मसाला
 • 1/2 टी स्पून काळे मीठ
 • शिजवण्यासाठी तेल
 • चवीनुसार मीठ

पनीर पराठा | How to make Paneer Paratha Recipe in Marathi

 1. भरावासाठी : एक बाऊल घेऊन त्यामध्ये लगदा केलेले पनीर, हिरव्या मिरच्या,आल्ले, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धणे पावडर, काळे मीठ, चाट मसाला, गरम मसाला घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
 2. थोडा आटा घेऊन त्याचे गोळे करावे आणि लाटण्याने रोटी बनविण्यासाठी लाटावे.
 3. रोटीच्या अर्ध्या भागात भरावाचे मिश्रण घालावे आणि दुसर्‍या अर्ध्या भागाची घडी घालावी. कडा व्यवस्थित बंद कराव्यात.
 4. दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यावे आणि तांबूस रंग येईपर्यंत शिजवावे .
 5. पिझ्झा कटरने दोन तुकडे करावेत.
 6. गरमागरम खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Paneer Paratha Recipe in Marathi (0)