मुख्यपृष्ठ / पाककृती / रशियन सलाड

Photo of Russian Salad by Renu Chandratre at BetterButter
1169
8
0.0(0)
0

रशियन सलाड

Jan-03-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रशियन सलाड कृती बद्दल

ठण्ड गार हेल्दी टेस्टी क्रिस्प सलाड

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • रशियन
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एप्पल 1
  2. बनाना 1
  3. काकड़ी 1
  4. शिमला मिरची 2
  5. ब्लांच केलेला गाजर 1
  6. हंग कर्ड किंवा दह्या चा चक्का 1 कप
  7. ब्लैक पेपर पाउडर 1 चमचा
  8. मस्टर्ड पाउडर 1 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. रिफाइंड तेल 1 मोठा चमचा

सूचना

  1. मोठ्या तुकड्यां मधे कापलेले एप्पल, काकड़ी, हंग कर्ड ,ब्लैक पेपर पाउडर आणि मस्टर्ड पाउडर
  2. ब्लांच करून मोठ्या तुकड्यां मधे कापलेला गाजर, शिमला मिर्ची, उकडून कापलेला बटाटा आणि बनाना
  3. हंग कर्ड मधे ,ब्लैक पेपर पाउडर, मीठ, मस्टर्ड पाउडर आणि तेल मिक्स करा आणि सलाड ड्रेसिंग तयार करा
  4. तयार ड्रेसिंग
  5. एका बाउल मधे सगळे कापलेल फ्रूट्स आणि भाज्या घ्या
  6. त्यात तैयार ड्रेसिंग मिक्स करा
  7. ज़रा वेळ फ्रिज मधे गार करा आणि सर्व करा रशियन सलाड

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर